बाप्पांच्या स्वागतासाठी मंडप सजले

 Mumbai
बाप्पांच्या स्वागतासाठी मंडप सजले
बाप्पांच्या स्वागतासाठी मंडप सजले
बाप्पांच्या स्वागतासाठी मंडप सजले
बाप्पांच्या स्वागतासाठी मंडप सजले
See all

मुलुंडच्या अनेक भागात गणपतीचे मंडप बांधण्याची तयारी सुरु आहे. मुलुंड मध्ये सार्वजनिक गणपती बसवले जातात. आणि म्हणूनच यावर्षी पुन्हा एकदा नवा उत्साह गणेशभक्तांमध्ये पाहायला मिळतोय.तसंच यावर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहकांची लगबग सुरु आहे. गणेशभक्त बाप्पांच्या आगमनाची आतुरनेते वाट पाहत आहे.

 

Loading Comments