Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,97,587
Recovered:
57,53,290
Deaths:
1,19,303
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,577
863
Maharashtra
1,21,859
10,066

'निसर्ग'चं रौद्ररुप! 'या' भागांमध्ये कोसळली झाडं, आणि...

Cyclone Nisarga : आम्ही तुम्हाला मुंबईतल्या काही भागांची परिस्थिती फोटोच्या माध्यमातून दाखवत आहोत. कुठल्या भागात झाडं, खांब कोसळून झालेल्या नुकसानीचा आढावा देत आहोत.

SHARES
01/9
'निसर्ग'चं रौद्ररुप! 'या' भागांमध्ये कोसळली झाडं, आणि...
मुंबईत निसर्ग चक्रीवादळाचं (Cyclone Nisarga) रौद्र रुप पाहायला मिळत आहे. मुंबईसह श्रीवर्धन, मुरुड आणि आलिबाग इथं वादळाचा प्रभाव वाढू लागला आहे. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला (Mumbai Rain) सुरुवात झाली आहे. अनेक ठिकीणी झाडं कोसळली (Tree fall) आहेत. याशिवाय विजेचे खांब देखील कोसळले आहेत. यामध्ये घरं, टॅक्सी, खाजगी कार यांचं नुकसान झालं आहे.
02/9
'निसर्ग'चं रौद्ररुप! 'या' भागांमध्ये कोसळली झाडं, आणि...
शाहुनगर इथल्या जास्मिन मिल रोडवरील टॅक्सीवर झाडं कोसळलं. या टॅक्सीचा चेंदामेंदा झाला आहे.
03/9
'निसर्ग'चं रौद्ररुप! 'या' भागांमध्ये कोसळली झाडं, आणि...
दादरच्या रानडे रोड इथं झाड एका कारवर कोसळलं
04/9
'निसर्ग'चं रौद्ररुप! 'या' भागांमध्ये कोसळली झाडं, आणि...
विधान भवन परिसरात झाडं टॅक्सीवर कोसळलं
05/9
'निसर्ग'चं रौद्ररुप! 'या' भागांमध्ये कोसळली झाडं, आणि...
माटुंगा लेबर कॅम्प इथं झाड मुळापासून उमललं. यात टॅक्सीचं अतोनात नुकसान झालं आहे.
06/9
'निसर्ग'चं रौद्ररुप! 'या' भागांमध्ये कोसळली झाडं, आणि...
मरोळ परिसरात एका सोसायटीच्या आवारात झाड कोसळलं
07/9
'निसर्ग'चं रौद्ररुप! 'या' भागांमध्ये कोसळली झाडं, आणि...
डोंगरी इथं देखील झाडं कोसळलं
08/9
'निसर्ग'चं रौद्ररुप! 'या' भागांमध्ये कोसळली झाडं, आणि...
काळाचौकी
09/9
'निसर्ग'चं रौद्ररुप! 'या' भागांमध्ये कोसळली झाडं, आणि...
अंधेरी पूर्व
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा