Advertisement

सिटी अपडेट्स

मुंबईच्या बातम्या आणि माहितीसाठी रहा 'मुंबई लाइव्ह अपडेट्स' बरोबर. महाराष्ट्राचं राजकारण, बीएमसी, स्थानिक बातम्या, स्थानिक खेळ, मुंबईची संस्कृती, बॉलिवूड, मुंबईतील रेस्टॉरंट्स तसंच मुंबईशी संबंधित सर्व अपडेट्स

07:51 PM, Nov 13 IST
राष्ट्रवादीकडून अद्याप बैठकीसाठी निरोप आलेला नाही - अशोक चव्हाण
07:47 PM, Nov 13 IST
07:26 PM, Nov 13 IST
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक अचानक रद्द, अजित पवार यांनी बैठक रद्द झाल्याची माहिती दिली.
07:04 PM, Nov 13 IST
मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेचा दावा मान्य नाही - अमित शहा
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा