Advertisement

NDRF ची टीम होडी घेऊन रेल्वे रुळावर, अडकलेल्या प्रवाशांना काढले बाहेर

पावसात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी NDRF ची धावून आली आहे. रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना असं वाचवलं...

SHARES
01/5
NDRF ची टीम होडी घेऊन रेल्वे रुळावर, अडकलेल्या प्रवाशांना काढले बाहेर
02/5

मस्जिद बंदर स्टेशनच्या जवळ दोन लोकलमध्ये अंदाजे चारशे प्रवासी अडकले होते. त्यातल्या काहींना रेल्वे पोलिसांनी मदत केली आणि त्यांची सुटका केली.
03/5
NDRF ची टीम होडी घेऊन रेल्वे रुळावर, अडकलेल्या प्रवाशांना काढले बाहेर
काही प्रवासी अजूनही लोकल ट्रेनमध्येच आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी NDRF ने बोटी सोडल्या आहेत.
04/5
NDRF ची टीम होडी घेऊन रेल्वे रुळावर, अडकलेल्या प्रवाशांना काढले बाहेर
सीएसएमटी ते कर्जत आणि कर्जत ते सीएसएमटी अशा दोन ट्रेन ट्रॅकवर अडकल्या आहेत. सध्या एनडीआरएफची टीम दाखल झाली असून प्रवाश्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
05/5

संबंधित विषय
Advertisement