Advertisement

पोसरी तलावाची दुरवस्था


पोसरी तलावाची दुरवस्था
SHARES

मालाड - एकीकडे मुंबईतील नैसर्गिक जलस्त्रोत नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ते वाचविण्याचा प्रयत्न पर्यावरण प्रेमी करतात. अशाच मालाड मार्वे रोड येथील पोसरी तलावाकडे दुर्लक्ष होत असून या तलावाच्या परिसरात दगडमातीचा ढिगारा साचला आहे. तसेच या तलाव परिसरात जागोजागी प्लॅस्टिक पिशव्या व कचरा जमा झाला आहे. तलवाच्या बाहेर बेस्ट स्टॉप आहे मात्र येथे अनधिकृत गाडया पार्क करुन अतिक्रमण केलं जात आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व पालिका विभाग लक्ष देईल का असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा