गुरुवारी 21 जून रोजी जगभरात चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह दिसून आला. यानिमित्ताने मुंबईत विविध ठिकाणी योगाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेतेमंडळी, सिनेसृष्टीतले कलाकार यांच्यासह अबालवृद्धांनी योगासनं करून 'योगोत्सव' साजरा केला.
(मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बीकेसीत योगासनं)
(मुंबईतल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून योगासनाचं सादरीकरण)
(मुंबईच्या डबेवाल्यांनी दिले योगाचे धडे)
(योगा दिनाच्यादरम्यान पालिका आयुक्त अजोय मेहतांसोबत बातचीत करताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू)
(शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला योगा)
(मुंबईत नौदलाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची योगासनं)
(केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची मुंबईत योगासनं)
( मुंबईल्या बीकेसीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी केला योग)
हेही वाचा -
आंतरराष्ट्रीय योग दिन : मुख्यमंत्र्यांसह उपराष्ट्रपतींनी केला योगा