Advertisement

मुंबई मान्सून Live Updates

SHARE

मुंबईतील पावसाची क्षणाक्षणाची माहिती. पाणी कुठं तुंबलंय, हवामानाचा अंदाज, लोकल ट्रेनची स्थिती सर्वकाही...

LIVE UPDATES

09:40 AM, Oct 17 IST
मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, 2 दिवासासाठी यलो अलर्टपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
04:00 PM, Oct 15 IST
मुंबईत ऑक्टोबर महिन्यात 100 मिमीपेक्षा जास्त पाऊसपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
06:03 PM, Oct 14 IST
चर्चगेट ते बोरिवली लोकमध्ये पाणी गळत असल्याचा व्हिडिओ एका प्रवाशाने शेअर केला आहे.
06:02 PM, Oct 14 IST
कल्याण डोंबिवलीतही मुसळधार पाऊस
05:49 PM, Oct 14 IST
सावधान! मुंबईत पुढचे 3 ते 4 तास मुसळधार पाऊस

वाचा सविस्तर...

पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
05:32 PM, Oct 14 IST
पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात
05:23 PM, Oct 14 IST
मुंबईत तुफान पाऊस

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

04:28 PM, Oct 11 IST
Mumbai Rains : मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारीपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
09:55 AM, Oct 08 IST
यंदा ऑक्टोबर हिटपासून दिलासा! 'हे' आहे कारणपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
08:04 AM, Oct 08 IST
मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत आज 'यलो अलर्ट' जारीपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
05:39 PM, Oct 07 IST
Mumbai Rains Update : मुंबईत मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारीपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
01:23 PM, Sep 29 IST
मुंबईत ३ दिवस ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊसपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
Advertisement
06:07 PM, Sep 16 IST
ठाण्यामध्ये या वर्षातल्या विक्रमी पावसाची नोंदपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
10:44 AM, Sep 16 IST
पुढच्या ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारापूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
09:47 AM, Sep 16 IST
मुंबईत आज हायटाईड
09:45 AM, Sep 16 IST
मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस
09:43 AM, Sep 16 IST
मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, दक्षिणेकडे जाणाऱ्या सिबा मार्ग येथील वाहतूक संथ गतीने
09:41 AM, Sep 16 IST
पावसामुळे अंधेरी सबवे बंद, पर्यायी मार्ग वापरण्याच्या प्रशासनाच्या सुचना
Advertisement
09:34 AM, Sep 16 IST
मुंबईकरांनो सावधान! पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारापूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
05:11 PM, Sep 15 IST
डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा वाढपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा