मुंबईतील अनेक गल्ल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मुंबईकर गल्लोगल्ली फेमस असलेल्या खाद्यपदार्थांच्या नेहमीच शोधात असतात. अशाच मुंबईतील काही प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांची माहिती 'मुंबई लाइव्ह' तुम्हाला 'गल्ली बेल्ली' या शोच्या माध्यमातून देत आहे. तर पाहूया, बोरीवलीमधील प्रसिद्ध खाऊ गल्लीमधील खाद्यपदार्थ...
चीज लसुणीया पाव
४० रुपये
पास्ता मॅओनीज सॅण्डविज
८० रुपये
केबाब चीज सॅण्डविज
९० रुपये
चीज पुढला सॅण्डविज
९० रुपये
कोल्हापूरी पाव भाजी
२८० रुपये
मलाई गोळा
१३० रुपये