भायखळ्यात एअर कंडिशण्ड शौचालय

  • सतीश केंगार & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

भायखळा - भायखळ्यातल्या प्रभाग क्रमांक 202 येथील नगरसेविका समिता नाईक यांच्या निधीतून लालबाग पुलाखाली सार्वजनिक शौचालय निर्मितीचे काम सुरु झालंय. या वातानुकूलित  शौचालयाची त्यांनी कामाची पाहणी देखील केली. यावेळी त्यांच्या सोबत मनसे नेते संजय नाईक आणि महापालिकेतील अधिकारी देखील उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या