मुंबईचा राजा 2016 चा मानकरी

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

काळाचौकी- बाल गणेश मंडळ सीता सदन काळाचौकी येथील लाडक्या गणरायाला मुंबईचा राजा म्हणून मान मिळाला आहे. हा बाप्पा 38,832 वोट मिळाल्याने 'मुंबईचा राजा विजेता 2016' या स्पर्धेत मानकरी ठरला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या