रिक्षाचालकाच्या हत्येचे गूढ उकलले

  • अकबर खान & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

वांद्रे -   मिठी नदीच्या किनारी मिळालेला अज्ञात मृतदेह शंकर बडेलाल यादव या रिक्षाचालकाचा असल्याचे बीकेसी पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. वाकोला येथील गावदेवी येथील रहिवासी असलेल्या यादवची पैशाच्या देवाणघेवाणीतून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी बाबू थके आणि अनिल सिंग वर्मा यांच्याविरोधात भा.द.वि. कलम 302/201 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुढील बातमी
इतर बातम्या