बीएमसीचे 'डेंग्यू मुक्त' अभियान

  • अकबर खान & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

वांद्रे - डेंग्यू मलेरिया आणि लेप्टोसारख्या आजारांपासून वाचण्यासाठी वांद्र्यातल्या एच पश्चिम विभागाने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घराघरात जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या रक्ताची तपासणी केली. मनपाने सादर केलेल्या रिपोर्टनुसार मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाचे 4,606 तर लेप्टोचे 400 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्यावतीने हा उपक्रम राबवला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या