फिरत्या शौचालयांकडे पालिकेनं फिरवली पाठ  

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

कुलाबा - महापालिकेनं स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबईचा नारा दिला खरा. पण पालिकाच त्याचं पालन करताना दिसत नाहिये. कुलाब्यातल्या भदवा पार्क चौकात जागोजागी नागरिकांच्या सोयीसाठी फिरते शौचालय उभारली. मात्र ही शौचालय वापराविना आहेत. कारण त्यात असलेली अस्वच्छता, शौचालयाची तुटलेली दारं यामुळे नागरिक त्याचा वापर करणं टाळतात. त्यामुळे दुरुस्ती आणि स्वच्छतेकडे पालिका विभागच दुर्लक्ष करत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. 

 

पुढील बातमी
इतर बातम्या