गणेशोत्सवासाठी भाजपकडून बस सेवा

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-यांसाठी बस सेवा सुरु करण्यात आलीय. भाजप नेते राम यादव यांनी कोकणात जाणा-यांना ही आनंदाची बातमी दिलीय.ही बस सेवा येत्या 3 सप्टेंबरपासून संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरु होणार आहे. दहिसर पश्चिमच्या गणेश प्रसाद इमारतीच्या सगुन हॉटेलच्या समोरुन 10 ह्या गाड्या सोडल्या जाणार आहेत..

पुढील बातमी
इतर बातम्या