मुलुंडच्या म्हाडा कॉलनीत कच-याचे साम्राज्य

  • भूषण शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

घराचे बांधकाम किंवा दुरुस्ती केल्यानंतर होणारा कचरा नागरिक थेट रस्त्यावर आणून टाकतात. कंत्राटदारदेखील त्याची विल्हेवाट लावत नाहीत. परिणामी तो कचरा दिवसेंदिवस रस्त्याच्या एखाद्या कोपऱ्यात पडून राहतो. मुलुंडमधल्या म्हाडा कॉलनी तसंच नाणेपाडामध्ये असाच कचरा पडलेला आहे. ज्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरलीय. महानगर पालिकेनं अशा कंत्राटदारांवर कारवाई करणं गरजेचे आहे. तसंच लवकरात लवकर हा कच-याची विल्हेवाट लावणंही आवश्यक आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या