बाल कामगारांची समस्या देखाव्यातून

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

दहिसर पश्चिमेकडील भावदेवी सार्वजनिक  मंडळाने यावर्षी आगळा वेगळा देखावा साकारला आहे. यावेळी त्यांनी बाल कामगारांच्या समस्या मांडल्या आहेत. यामध्ये लहान मुले देवाचे स्वरुप असतात असे दाखवण्यात आले आहे. तसेच बाल कामगार हा गुन्हा आहे. त्यामुळे लहान मुलांकडून काम न करून घेता त्यांना शैक्षणिक मदत दिली जावी. असा संदेश देण्यात आला आहे. या गणपती  स्थापनेचे यंदाचे हे 43 वे वर्ष आहे. दरवर्षी मंडळ देखाव्यातून वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न करत असते.          

 

पुढील बातमी
इतर बातम्या