'प्राणघातक भिंती'

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

सायन प्रतीक्षानगरमधील लोटस एल 12 कॉ.ऑपरेटिव्ह सोसायटीतील झाडं उंच वाढल्यामुळे भिंती पोकळ झाल्या आहेत. आणि या परिस्थितीबद्दल इमारतीच्या बाहेर नोटीसही लावण्यात आलीय. तरीही इथले नागरिक या भिंतीला चिटकून वाहने उभी करतात. एका वर्षापूर्वी लावलेल्या ही नोटीशीला अजूनही उत्तर मिळालेलं नाही...

 

पुढील बातमी
इतर बातम्या