बकऱ्यांचे दर भीडले गगनाला

  • अकबर खान & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

वाढत्या महागाईत बकऱ्यांचेही दर गगनाला भिडले आहेत. दरवर्षी बकरी ईद निमित्त देवनारच्या मुस्लीम मोहल्ल्यात बकरी खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतात. मात्र यंदा बक-यांचे दर वाढलेत. बकरीच्या एक किलो वजनामागे 350 ते 400 रूपये दर आकारले जात आहे. त्यामुळे एका बकरीची किंमत हजारोंच्या घरात गेल्यानं ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे देवनारचा बकरी बाजार थंडावला आहे.          

 

पुढील बातमी
इतर बातम्या