वांद्रेमध्ये पशुवैद्यकीय शिबीराचं आयोजन

  • अकबर खान & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

वांद्रे - बकरी ईद निमित्त वांद्रेतल्या बाजार रोड परिसरात पशुवैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आलंय. बाजार रोड परिसरातले माजी नगरसेवक राजा रहबर खान यांनी या शिबीराचं आयोजन केलंय. ईदसाठी आणण्यात आलेल्या या बक-यांना कोणता आजार तर नाही ना याची तपासणी शिबीरात केली जाते. 50 ते 100 रुपयांमध्ये बक-यांची तपासणी केली जाते.  

 

पुढील बातमी
इतर बातम्या