मेट्रो 3 च्या माती परीक्षणाला सुरुवात

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

आरेतील कारशेडच्या वादामुळे बहुचर्चित असलेल्या मुंबई मेट्रो 3 च्या कामाची सुरुवात लवकरच होणार आहे. कुलाबा ते वांद्रे-सिप्झ मार्गावर ही मेट्रो 3 धावणार आहे. भुयारी मार्गातून मेट्रो 3 धावणार असल्यामुळे या मेट्रो 3च्या कामाला सुरुवात करण्यासाठी माती परिक्षणाचे जोमाने सुरु आहे. कुलाबा अग्निशमन दलाजवळ व्ही.आर मार्गावर या मेट्रो 3 च्या कामासाठी अभियंते अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने जमिनीतील मातीचे परिक्षण करत असल्याचे दिसत आहे.    

पुढील बातमी
इतर बातम्या