पर्यावरणस्नेही मिर्लेकर कुटुंब

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

जोगेश्वरी - जोगेश्वरीतल्या राजेश्वर सोसायटीमध्ये राहणाऱ्या भाई मिर्लेकर आणि सायली मिर्लेकर यांच्या कुटुंबियांनी अनोखा उपक्रम राबवला. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळालं आहे. मिर्लेकर कुटुंबीय दरवर्षी पितळ धातुने बनवलेल्या मूर्तीचं घरीच दूध, पाणी आणि फुलांच्या पाकळ्या टाकून विसर्जन करतात. तिच मूर्ती पुढच्या वर्षी पुजेला वापरली जाते. त्यांच्या या उपक्रमासाठी रविंद्र वायकर यांनी सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मिर्लेकर दापत्यांचा गौरव केला.  

पुढील बातमी
इतर बातम्या