देखाव्यातून अवयवदानाचा संदेश

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

दादरमधील महेश मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला 47 वर्ष पूर्ण झालेत. यंदा त्यांनी देख्याव्याच्या माध्यमातून अवयवदानाचा संदेश दिला आहे. मूर्तीकार विजय खातू यांनी घडवलेली 7.5 फुटांची भव्य मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे. विषेश म्हणजे कोणत्याही राजकीय देणगीदाराची मदत न घेता मंडळातील सदस्य दरवर्षी स्व: खर्चाने सजावट करतात. त्याचबरोबर मंडळाचा गणपती रस्त्याच्या अगदीच फुटपाथवर असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही स्पर्धांचे आयोजन करता येत नाही. अशी खंत मंडळातील सदस्यांनी व्यक्त केली आहे. 

 

पुढील बातमी
इतर बातम्या