माउंट मेरीच्या जत्रेला सुरुवात

  • अकबर खान & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

वांद्र्यात माउंट मेरीच्या जत्रेला रविवारपासून सुरुवात झालीय. हिंदु-मुस्लिम आणि ख्रिश्चन या सर्वधर्मीय माउंट मेरीच्या जत्रेसाठी गर्दी करतात. दरवर्षी मोठ्या उत्साहात ही माउंट मेरीची जत्रा भरते. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

 

पुढील बातमी
इतर बातम्या