गटाराचे झाकण उघडं, प्रवासी त्रस्त

  • अर्जुन कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

अंधेरी - न्यू लिंक रोडवर लोटस पेट्रोलपंपसमोर गटाराचे झाकण तुटल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी सिटी मॉल, इन्फिनिटी मॉल आणि सिनेमागृह असल्याने इथे नेहम रहदारी असते. गटाराचे झाकण तुटल्याने चालायचे कुठून असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केलाय. मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या