नो पार्कींग मध्येच पार्कींग

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

मस्जिद बंदर- मस्जिद बंदर येथील पलटन रोडवर सध्या अनेक दुचाकींनी नो पार्कींगमध्येच पार्कींग केलीय. त्यामुळे अनेक चालकांना त्रास होत आहे. तसेच ये-जा करणा-या नागरीकांना देखील त्रास होत आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या