झाडं उठली रहिवाशांच्या मुळावर

  • भूषण शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

मुलुंड इथल्या म्हाडा कॉलनीतल्या चाळ क्रमांक 33, 34, 35 मधल्या चाळीच्या पाठीमागे अनेक मोठी झाडे आहेत. ही झाडे घरांच्या भिंतीला अगदी लागून आहेत.या  झाडांची मुळं घरांना कमकुवत करत आहेत. झाडांच्या उंचीमुळे घरांच्या छताचंदेखील नुकसान होतंय. तसंच झाडांमुळे डासांचा प्रादुर्भावही वाढलाय. त्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी स्थानिकांनी नगरसेवकांकडे तक्रारही केली. मात्र वर्ष उलटूनही स्थानिक नगरसेवकांनी याची दखल घेतलेली नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या