मस्जिदमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

मस्जिद : इमारतीचा स्लॅब  कोसळल्याची घटना घडली आहे. भेंडी बाजार जवळील बोरी मोहल्ला परिसरात नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना अचानक इमारतीचा काही भाग घोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  

 

पुढील बातमी
इतर बातम्या