भादवा पार्क समुद्रकिनारी कचऱ्याचा खच

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

कुलाबा - गुरुवारी बाप्पाला निरोप दिल्यानंतर सकाळी कुलाब्यातील भादवा पार्क समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचला आहे. किनारपट्टीवर ठेवलेला निर्माल्य कक्ष तुडूंब भरला असून त्या आजूबाजूला थर्माकॉल आणि कचरा पसरला आहे. मात्र दुसरा दिवस उजाडला तरी पालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या समुद्राच्या किनारपट्टीवर साफसफाईसाठी फिरकलेही नाहीत.

पुढील बातमी
इतर बातम्या