बालचित्रकारांची हृदयस्पर्शी चित्रं

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • कला

लालबाग - गुरुकुल स्कुल ऑफ आर्टच्या बालचित्रकारांनी क्रीडा, कला आणि क्राईम यावर आधारित अशी तीन वेगवेगळी चित्रं रेखाटली आहेत. भारतीय सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी, बॅटमिंटनपटू सायना नेहवाल आणि दहा महिन्यांत मुंबईतून 800 मुली गायब झाल्या आहेत, त्यांना गायब करणाऱ्यांना जन्मभर तुरुंगवासात धाडा अशी भावनिक आणि बोलकी चित्रं या बालचित्रकारांनी रेखाटली आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या