जयललिता यांना चित्र फुलाच्या रांगोळीतून श्रद्धांजली

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • कला

लालबाग - गुरुकुल स्कुल ऑफ आर्ट्सच्या बाल चित्रकारांनी फुलांच्या रांगोळीतून तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता (अम्मा) यांना 6 डिसेंबरला श्रद्धांजली वाहिली. तामिळनाडूतल्या जनतेच्या मनामनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अम्मांचं चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात हृद्यविकारानं सोमवारी निधन झालं.

पुढील बातमी
इतर बातम्या