कला, संगीत आणि नृत्याचा अविष्कार म्हणजे 'काळा घोडा फेस्टिव्हल २०२०'

  • मानसी बेंडके
  • कला

काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल (KGAF) हा भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो. यंदा हा फेस्टिव्हलनं २१व्या वर्षांत पदार्पण केलं आहे. १० फेब्रुवारी २०२० पर्यंत हा फेस्टिव्हल आयोजित आहे. नाटक, नृत्य, साहित्य, कला अशा विविध गोष्टींचा अविष्कार मुंबईकरांना काळा घोडा फेस्टिवलमध्ये अनुभवता येणार आहे. यावर्षी या महोत्सवात काय खास आहे? हे मुंबई लाइव्हच्या व्हिडिओत पाहा...

पुढील बातमी
इतर बातम्या