सुरुवातीपासूनच संजय लीला भन्सालींचा 'पद्मावती' हा सिनेमा चर्चेत राहिलाय. नुकतीच 'पद्मावती'च्या सेटवर पुन्हा आग लागली होती. त्या पार्श्वभूमीवर व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी साकारलेले हे व्यंगचित्र