महाराष्ट्राच्या चित्ररथाचे गुरुजी

  • पंकज आठवले & मुंबई लाइव्ह टीम
  • कला

मुंबई - प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात देशभरातल्या राज्यांचे चित्ररथ सहभागी होतात. या चित्ररथांमधून त्या त्या राज्याच्या संस्कृतीचं दर्शन घडतं. महाराष्ट्राचाही चित्ररथ गेल्या अनेक वर्षांपासून या संचलनात सहभागी होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राचा चित्ररथ तयार केलाय तो  विनोद गुरूजी यांनी. 1981 साली त्यांनी असा पहिला चित्ररथ बनवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची संकल्पना साकारण्यात आली होती. तेव्हापासून चित्ररथाच्या माध्यमातून अनेक विषय त्यांनी सादर केले आहेत. या चित्ररथांची संकल्पना आणि त्यांचा प्रवास याविषयी मुंबई लाइव्हने विनोद गुरूजी यांच्याशी केलेली ही खास बातचित.

पुढील बातमी
इतर बातम्या