सेलिब्रिटिंनी'अशा' प्रकारे साजरी केली रक्षाबंधन, पहा फोटो

गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही रक्षाबंधन सण कोरोनाच्या छायेत साजरा करण्यात आला. असं असलं तरी या वर्षी देखील या उत्सवात कोणतीही कमतरता नव्हती. जिथं सामान्य लोकांनी रक्षाबंधन सण मोठ्या थाटामाटात साजरा केला, तर सेलिब्रिटींनी सुद्धा हा सण अतिशय सुंदर आणि साध्या पद्धतीनं साजरा केला.

अशाच काही सेलिब्रिटींनी रक्षाबंधन साजरे केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.  


हेही वाचा

महेश मांजरेकर यांना कर्करोगाचं निदान, पार पडली शस्त्रक्रिया

पुढील बातमी
इतर बातम्या