नोटबंदीचा परिणाम हॉटेलवरही

  • अकबर खान & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

वांद्रे - 500 आणि 1000च्या नोटबंदीचा परिणाम माहिम हजरात मखदूम शाह बाबांच्या दर्ग्याजवळ बसणाऱ्या गरीबांवर झालाय. एखादी दानशूर व्यक्ती दर्ग्यात आली की, हॉटेल मालकाला 500 वा एक हजारची नोट देऊन या गरीबांना खायला-प्यायला द्या, असं सांगून जायचा. पण आता या गरीबांची परिस्थिती आणखीच हलाखीची झालीये. त्यामुळे आमचाही व्यवसाय कमी झाल्याचं हॉटेल मालक हुसेन इराणींनी सागितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या