एटीएमचा सर्व्हर डाऊन, नागरिक त्रस्त

  • सय्यद झैन & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

कुर्ला - शनिवार, रविवार आणि सोमवार हे तीन दिवस बँक बंद असल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कुर्ला परिसरात एटीएमच्या बाहेर मोठी रांग लागली होती. इतकंच नाही तर एटीएमचं सर्व्हरही डाऊन झाला होता. तिथले रहिवासी शान शेख यांनी सांगितलं की, दीड तास रांगेत उभं राहूनही पैसे मिळाले नाहीत. कारण सर्व्हर डाऊन झाला होता. तीन दिवसापासून बँकाही बंद होत्या'.

पुढील बातमी
इतर बातम्या