इंडो आफ्रिकन चर्चासत्र

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

गोरेगाव - गोरेगावमध्ये ‘आय फॉर आफ्रिका’ व्यापार विषयक चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. इंडो आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन केले. दोन्ही देशातील कृषी, मानव संसाधन विकास आणि पर्यटन हे मुद्दे चर्चासत्रात मांडण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या