एक हजारची नोट सोशल मीडियावर व्हायरल

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदींच्या निर्णयानंतर बाजारात 500 आणि 2000 च्या नवीन नोटा उपलब्ध झाल्या आहेत. पण आता 1000 रुपयांची नवी नोट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ही नवी नोट खरंच छापण्यात आली आहे की ही मॉर्फ केलेली नोट आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

पण 1000ची नवी नोट बाजारात येणार का, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या