जीएसटीला एक वर्ष पूर्ण : जीएसटी योग्य की अयोग्य?

मोठा गाजावाजा करत 30 जून 2017 ला मध्यरात्री संसदेत वस्तू आणि सेवा कर अर्थात 'जीएसटी' करप्रणाली संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली. जीएसटी करप्रणाली लागू होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. देशातली किचकट अशी करप्रणाली संपुष्ठात आल्याचा आणि डझनापेक्षाही विविध उपकरांनी मिळून ही जीएसटी करप्रणाली तयार केल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मात्र एक देश एक कर या नावानं सुरू करण्यात आलेल्या या कर प्रणालीमुळे देशातल्या लोकांचं समाधान झालं आहे का? जीएसटीचा फायदा व्यापाऱ्यांना झाला आहे का? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आजही देशवासियांना मिळालेली नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या