राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये विविध पदांच्या १०४ जागांसाठी भरती

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १०४ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : १०४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

RDSDE

1 रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव (HR) 10

शैक्षणिक पात्रता : किमान पदवीधर, मूलभूत इंग्रजी ज्ञान

2 अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट (AOCP) 60

शैक्षणिक पात्रता : बी.एस.सी. उत्तीर्ण (रसायनशास्त्र) सह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा केवळ जीवशास्त्र.

3 अकाउंट्स एक्झिक्युटिव 10

शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी उत्तीर्णसह वाणिज्य किंवा पदवी सह २ वर्षे अनुभव किंवा बी.कॉम, बीबीए / पदवी सह अर्थशास्त्र

4 मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी) 05

शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी उत्तीर्णसह विज्ञान आणि गणित

BOAT

1 डिप्लोमा (केमिकल) 04

शैक्षणिक पात्रता : रसायन अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा

2 डिप्लोमा (कॉम्पुटर) 05

शैक्षणिक पात्रता : संगणकव अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा

3 डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) 05

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा

4 डिप्लोमा (मेकॅनिकल) 05

शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा

वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी): 21 वर्षांपर्यंत.

उर्वरित ट्रेड/विषय: 25 वर्षांपर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ७,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची शेवटची तारीख : ३१ जुलै २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.rcfltd.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी  : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

पुढील बातमी
इतर बातम्या