न्यूक्लियर पाॅवर कॉर्पोरेशनमध्ये १०७ जागांसाठी भरती

न्यूक्लियर पाॅवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 107 जागा भरल्या जाणार आहेत. अप्रेंटिस पदाच्या जागांसाठी ही भरती आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : १०७

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

1) फिटर 30

2) टर्नर 04

3) मशीनिस्ट 04

4) इलेक्ट्रिशियन 30

5) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 30

6) वेल्डर 04

7) COPA 05

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI.

नोकरी ठिकाण: रावतभटा राजस्थान साईट

परीक्षा फी : फी नाही.

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2021  (04:00 PM)

भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2021  (05:00 PM)

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: HR Officer Nuclear Training Centre, Rawatbhata Rajasthan Site NPCIL, P.O.-Anushakti, Via-Kota (Rajasthan), Pin- 323303

 

पुढील बातमी
इतर बातम्या