एनटीपीसीमध्ये विविध पदांची भरती

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ४७ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ४७

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मेडिकल स्पेशलिस्ट (जनरल मेडिसिन, बालरोग) 27

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस सह जनरल मेडिसिनमध्ये एमडी / डीएनबी ०२) ०१ वर्षे अनुभव.

2) असिस्टंट ऑफिसर (फायनांस) 20

शैक्षणिक पात्रता : ०१) सीए किंवा आयसीडब्ल्यूए ०२) ०१ वर्षे अनुभव.

वयो मर्यादा : 02 सप्टेंबर 2021 रोजी

– मेडिकल स्पेशलिस्ट (जनरल मेडिसिन, बालरोग) (Medical Specialist) – 18 ते 37 वर्ष

– असिस्टंट ऑफिसर फायनांस (Assistant Officer) – 18 ते 30 वर्ष

SC/STसाठी 05 वर्षांची सूट आणि OBC साठी 03 वर्षांची सूट.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा फी : जनरल/ओबीसी ३००/-[SC/ST/महिला/ माजी सैनिक – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) :

१) मेडिकल स्पेशलिस्ट (जनरल मेडिसिन, बालरोग) -७०,००० ते २,००,०००/-

२) असिस्टंट ऑफिसर (फायनांस) – ३०,००० ते १,२०,०००/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2021

अधिकृत संकेतस्थळ :  www.ntpc.co.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

पुढील बातमी
इतर बातम्या