फटाक्यांची अनधिकृत विक्री सुरूच

दहिसर - विना परवाना फटाक्यांच्या विक्रीवर मुंबई उच्च न्यायालयानं बंदी घातली आहे. तरीही दहिसरमध्ये अनधिकृतरित्या फटाक्यांची विक्री सुरूच आहे. दहिसर (पू) भरुचा रोड ते दहिसर रेल्वे स्थानकापर्यंत फटाक्यांचे स्टॉल उभारले आहेत. याच दुकानांच्या समोर पोलीसही उभे असतात. मात्र तरीही ही विक्री सुरूच आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या