मिरा-भाईंदर (Mira-Bhayandar) महापालिका क्षेत्रात मंगळवारी २५ नवीन कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण आढळून आले आहेत. सुदैवाने दिवसभरात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.
मिरा-भाईंदरमध्ये (MBMC) आतापर्यंत COVID-19 चे ३७६ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी बरे झालेल्या ३ रुग्णांचा समावेश करून आतापर्यंत २३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे सद्यस्थितीत १३४ जणांवर उपचार सुरू आहेत.
कंटेन्मेंट झोन लिस्ट पुढीलप्रमाणे: