मुंबईत नववर्षानिमित्त 4 जादा लोकल ट्रेन धावणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवाशांच्या सुविधेसाठी नववर्षानिमित्त (Mumbai new year news) मुंबई लोकल ट्रेन चोवीस तास चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३१ डिसेंबर/१ जानेवारीच्या मध्यरात्री चार जादा गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.
नववर्षानिमित्त होणारी गर्दी पाहता मुंबई पोलिसांनीही शहरात कलम 144 लागू केले आहे. कलम 144 चे नियम न पाळणाऱ्यांवर मुंबई पोलीस कडक कारवाई करणार आहेत. (Mumbai news)


हेही वाचा

मुंबईत पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण

पुढील बातमी
इतर बातम्या