चार करोडचं टाळं

  • योगेश राऊत & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कांदिवली- कांदिवलीमधील महावीरनगर मंडई 10 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. 4 कोटी खर्च करून ही मंडई बांधण्यात आली होती. पण आता मंडईची दुरवस्था झालीय. या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलीय.  ही मंडई आता अनधिकृत पार्किंग आणि गर्दुल्यांचा अड्डा झालीय. स्थानिक रहिवाशांनी वारंवार बाजार समिती आणि पालिकेकडे तक्रार केली. पण पालिकेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या