महापालिकेकडून मतदानासाठी जनजागृती रॅली

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कांदिवली - महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी पालिकेकडून काही शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी जाऊन मतदान करण्यासाठी आवाहन केलं. बुधवारी सकाळी गोरेगाव लिंक रोड ते कांदिवली लिंक रोडपर्यंत ही रॅली काढण्यात आली. आर दक्षिणच्या सहाय्यक आयुक्तांनी सांगितलं की मतदान करण्याचं प्रमाण मुंबईत खूप कमी आहे. त्यामुळे मतदार राजाला मतदान करायचं आवाहन या वेळी त्यांनी केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या