क्षयरूग्णांना ‘सक्षम’ आधार

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - क्षयरोग नियंत्रणासाठी पालिकेतर्फे समुपदेशन ( मेडिटेशन ) हा नवा उपक्रम राबवण्यात येतोय. टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस आणि सीडीसी संस्थेच्या सहकार्याने 'सक्षम' हा उपक्रम राबवण्यात येतोय. यासाठी 40 समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. या उपक्रमा अंतर्गत तंत्रज्ञानाचा वापर करत क्षय रोगाबाबतची माहिती देण्यात येईल. क्षयरोगाबाबत सविस्तर माहिती मिळाल्यास रुग्णांची भीती दूर होईल आणि उपचारांत नातेवाईकांचाही त्यांना योग्य आणि आवश्यक पाठिंबा मिळू शकेल.

पुढील बातमी
इतर बातम्या