दोन महिन्यातच उखडलं गटाराचं झाकण

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मस्जिद - नरशी नाथा परिसरातील एका गटाराचं काम दोन महिन्यांपूर्वी करण्यात आलं होतं. या गटाराचं झाकण दुरुस्त करुन चारही बाजूने सिमेंटचं कोटींग करण्यात आलं होतं. पण लगेचच या गटारावरील कोटींग उखडलंय आणि खड्डे पडले आहेत. याबाबत नगरसेवक जावेद जुनेजा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, इंजिनिअरशी बोलून काय ते स्पष्ट होईल. पण सध्या या कामामुळे इंजिनिअरच्या कुचकामी कामांवर संशय येत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या