राणीबाग मैदानाचं सुशोभीकरण

  • सतीश केंगार & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भायखळा राणीबाग - प्रभाग क्रमांक 210मध्ये मंगळवारी मनसेच्या नगरसेविका समिता नाईक यांच्या प्रयत्नानं राणीबाग मैदानाचं सुशोभीकरण करण्यात आलं. रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या कामासाठी बोअरवेलही खोदण्यात आली. या वेळी मनसेचे नेते संजय नाईक उपस्थित होते. लवकरच राणीबाग मैदान खेळाडू आणि रहिवाशांसाठी खुलं करण्यात येईल.

पुढील बातमी
इतर बातम्या